आमच्याविषयी
सत्य, विश्वास आणि जनहितासाठी समर्पित ऑनलाइन मराठी वृत्त पोर्टल
आमच्याबद्दल थोडक्यात...
SSP News ऑनलाइन वेब पोर्टल हे डिजिटल माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच स्थानिक घडामोडींच्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करते.
या ऑनलाइन वेब पोर्टलचे मुख्य संपादक श्री. सचिन संभाजी पाटील आणि उपसंपादक श्री. सुधीर भिला पाटील व श्री. योगेश राजेंद्र पवार हे आहेत.
डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून जनतेला ताज्या घडामोडींची माहिती देणे, स्थानिक प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समाजातील महत्त्वाच्या विषयांना प्रसिद्धी देणे हा SSP News चा उद्देश आहे.
विशेष परिचय

श्री. सचिन संभाजी पाटील
SSP News ऑनलाइन मराठी वृत्त पोर्टल
संपादकीय मंडळ
मुख्य संपादक: श्री. सचिन संभाजी पाटील
उपसंपादक: श्री. सुधीर भिला पाटील आणि श्री. योगेश राजेंद्र पवार
संपादकीय धोरण व अस्वीकरण
पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुराबाबत मालक, संचालक व संपादक मंडळ यांची सहमती असेलच असे नाही.
(वाद, विवाद किंवा तक्रारींसाठी न्यायक्षेत्र अमळनेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र इतके मर्यादित राहील.)
तक्रार निवारण अधिकारी नियुक्ती
माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, २०२१ मधील लागू तरतुदींनुसार, SSP News या ऑनलाइन वृत्त पोर्टलसाठी प्रथम स्तरावरील तक्रार निवारण अधिकाऱ्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
नाव: श्री. योगेश राजेंद्र पवार
पदनाम: तक्रार निवारण अधिकारी (स्तर-१)
संस्था: SSP News ऑनलाइन वेब पोर्टल
ई-मेल: sspnews45@gmail.com
संपर्क क्रमांक: 9850392832 / 8788828375
SSP News ऑनलाइन वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख किंवा इतर मजकुराबाबत काही तक्रार अथवा सूचना असल्यास वाचक आणि संबंधित व्यक्ती वरील ई-मेल किंवा संपर्क क्रमांकाद्वारे तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात.
जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क
संस्था: SSP News ऑनलाइन वेब पोर्टल
कार्यालयाचा पत्ता: मु. पो. ढेकूसीम, पोस्ट गलवाडे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र – ४२५४०१.
मोबाईल क्रमांक: 9850392832 / 8788828375
ई-मेल: sspnews45@gmail.com
आम्हां घरीं धन शब्दांचीं रत्नें । शब्दांचीं शस्त्रें यत्न करूं ॥