02/11/2026   |   Monday मराठी बातम्यांचे विश्वसनीय व्यासपीठ
LIVE UPDATES WATCH

अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भागवत पाटील यांना मातृशोक

ही बातमी मित्रांना शेअर करा
WhatsApp वर शेअर करा

*भावपूर्ण श्रद्धांजली..!*

*शोकसंदेश*

*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमळनेर तालुकाध्यक्ष भागवत पंडित पाटील यांच्या मातोश्री कै.सेवाबाई पंडित पाटील यांचे आज सोमवार, दिनांक ०१ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १०.१५ वाजता दुःखद निधन झाले.*

*मातृछत्र हरपणे ही आयुष्यातील कधीही भरून न निघणारी पोकळी असते. आईच्या मायेचा आधार, तिचे संस्कार आणि आशीर्वाद कायम स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी आहोत.*

*अंत्ययात्रेचा तपशील-*
*दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६*
*वेळ- सकाळी १०:०० वाजता*
*ठिकाण- राहत्या घरून पाडळसरे, ता. अमळनेर.*

*तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी.*

*ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील परिवारास या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. !*

*भावपूर्ण श्रद्धांजली..!*

*शोकाकुल-*
*पंडित बळीराम पाटील*
*भागवत पंडित पाटील*
*लक्ष्मण पंडित पाटील*
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर विधानसभा मतदारसंघ*

SSP NEWS • विश्वासार्ह पत्रकारिता
ही बातमी शेअर करा: WhatsApp
RELATED STORIES

संबंधित बातम्या